नव्या सरकारचा शपथविधी 9 जून 2024 रोजी पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. एकूण 71 जणांना नवीन मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे.
महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, रक्षा खडसे,प्रतापराव जाधव आणि मुरलीधर मोहोळ याना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळालंय.
मोदी सरकार मधील मंत्र्यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे......
कॅबिनेट मंत्री
1. नरेंद्र
मोदी - पंतप्रधान, आण्विक
ऊर्जा अंतराळ
विज्ञान
2. राजनाथ
सिंह -
संरक्षण
3. अमित
शाह - गृह,
सहकार
4. नितीन
गडकरी - परिवहन
आणि महामार्ग
5. जे.
पी. नड्डा
- आरोग्य कुटुंब
कल्याण खते आणि
रसायन
6. शिवराज
सिंह चौहान
- कृषी, शेतकरी
कल्याण, ग्राम
विकास
7. निर्मला
सीतारामन - अर्थ, कॉर्पोरेट
अफेअर्स
8. डॉ.
एस. जयशंकर-
परराष्ट्र व्यवहार
9. मनोहर
लाल खट्टर
- गृहनिर्माण, नगरविकास
आणि ऊर्जा
10. पियुष
गोयल - वाणिज्य
आणि उद्योग
11. धर्मेंद्र
प्रधान - शिक्षण
12. सर्वानंद
सोनोवाल - बंदरे,
जहाजबांधणी, जलमार्ग
13. डॉ.
वीरेंद्र कुमार
- समाजकल्याण आणि सामाजिक
न्याय
14. प्रल्हाद
जोशी - ग्राहक,
अन्नधान्य सार्वजनिक
वितरण, नवीन आणि
अपारंपरिक ऊर्जा
15. जुएल
ओराम - आदिवासी
16. गिरीराज
सिंह - वस्त्रोद्योग
17. अश्विनी
वैष्णव - रेल्वे,
माहिती व प्रसारण,
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती
तंत्रज्ञान
18. ज्योतिरादित्य
सिंधिया - दूरसंचार,
ईशान्य विकास
19. भूपेंद्र
यादव - पर्यावरण,
वने आणि हवामान
बदल
20. गजेंद्र
सिंह शेखावत
- सांस्कृतिक कार्य,
पर्यटन
21. अन्नपूर्णा
देवी - माहिती
व बालकल्याण
22. किरण
रिजिजू - संसदीय
कार्य आणि अल्पसंख्याक
23. हरदीप
सिंह पुरी - पेट्रोलियम
आणि नैसर्गिक
वायू
24. डॉ.
मनसुख मांडवीया
- कामगार आणि रोजगार,
क्रीडा आणि युवा
कल्याण
25. जी.
किशन रेड्डी
- कोळशा आणि खाण
26. सी.
आर. पाटील
- जलशक्ती
27. एच.
डी. कुमारस्वामी
- अवजड उद्योग
आणि स्टील
28. राम
मोहन नायडू
- नागरी उड्डाण
29. चिराग
पासवान - अन्नप्रक्रिया
उद्योग
30. जीतन
राम मांझी
- सूक्ष्म, लघु आणि
मध्यम उद्योग
31. राजीव
रंजन सिंह - पंचायती
राज, मत्स्य,
पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय
राज्य मंत्री
( स्वतंत्र प्रभार
)
1. इंद्रजित
सिंह राव - सांख्यिकी
आणि कार्यक्रम
अंमलबजावणी, नियोजन
आणि संस्कृती
2. डॉ.
जितेंद्र सिंह - विज्ञान
आणि तंत्रज्ञान,
भू-विज्ञान,
पंतप्रधान कार्यालय,
कर्मचारी, सार्वजनिक
तक्रारी, अणुऊर्जा
आणि अंतराळ
3. अर्जुन
राम मेघवाल
- कायदे आणि न्याय,
संसदीय कामकाज
4. प्रतापराव
जाधव - आयुष,
आरोग्य आणि कुटुंब
कल्याण
5. जयंत
चौधरी - कौशल्य
विकास, उद्योजकता
आणि शिक्षण
राज्य
मंत्री
1. रक्षा खडसे - क्रीडा आणि युवा कल्याण
2. मुरलीधर मोहोळ - सहकार, नागरी उड्डाण
3. रामदास आठवले - सामाजिक न्याय आणि सबलीकरण
4. जितीन प्रसाद - वाणिज्य आणि उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
5. श्रीपाद नाईक - ऊर्जा, नवीन आणि पारंपारिक
6. पंकज चौधरी - अर्थ
7. कृष्ण पाल - सहकार
8. नित्यानंद राय - गृह
9. व्ही सोमाण्णा - जलशक्ती आणि रेल्वे
10. प्रा. एस पी सिंग बघेल - मत्स्य,पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि पंचायती राज
11. शोभा करंदलाजे - लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग कामगार आणि रोजगार
12. कीर्तीवर्धन सिंह - पर्यावरण, वने आणि हवामान बदल, परराष्ट्र
13. बी एल वर्मा - ग्राहक संरक्षण, अन्नपुरवठा आणि सामाजिक सार्वजनिक वितरण, सामाजिक न्याय आणि सबलीकरण
14. शांतनु ठाकूर - बंदरे, जलमार्ग आणि जलवाहतूक
15. सुरेश गोपी - पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि पर्यटन
16. डॉ. एल मुरुगन - माहिती प्रसारण आणि संसदीय कामकाज
17. अजय टमटा - परिवहन आणि महामार्ग
18. बंडी संजय कुमार - गृह
19. कमलेश पासवान - ग्राम विकास
20. भागीरथ चौधरी - कृषी आणि शेतकरी कल्याण
21. सतीश चंद्र दुबे - कोळसा आणि खाण
22. संजय सेठ - संरक्षण
23. रवींद्रसिंह बिट्टू - अन्नप्रक्रिया उद्योग आणि रेल्वे
24. दुर्गादास उईके - आदिवासी
25. सुकांता मुजुमदार - शिक्षण आणि ईशान्य भागविकास
26. सावित्री ठाकूर - महिला व बालकल्याण
27. तोखन साहू - गृह आणि नगर विकास
28. डॉ. राज भूषण चौधरी - जलशक्ती
29. भूपतीराजू श्रीनिवास वर्मा - अवघड उद्योग आणि स्टील
30. हर्ष मल्होत्रा कॉर्पोरेट अफेयर्स, परिवहन आणि महामार्ग
31. निमोबेन बँभानिया- ग्राहक, अन्न आणि सार्वजनिक वितरण
32. जॉर्ज कुरियन - अल्पसंख्यांक, मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय
33. पवित्रा मार्गरिटा - परराष्ट्र आणि वस्त्रोद्योग
34. रामनाथ ठाकूर - कृषी आणि शेतकरी कल्याण
35. अनुप्रिया पटेल - आरोग्य आणि कुटुंब कल्याण खते आणि रसायान
36. डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी - ग्रामविकास आणि दूरसंचार
#gk #generalknowledge
0 Comments:
Post a Comment