कोण आहेत मोहन चरण माझी - ओडिशा चे नवीन मुख्यमंत्री

मोहन चरण माझी यांची नुकतीच ओडिशा चे पंधरावे मुख्यमंत्री तसेच ओडिशातील पहिले बीजेपी चे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.

व्यक्तिविशेष

  • जन्म - 6 जानेवारी 1972
  • निवड- Keonjhar Legislative assembly.
  • 2019 - 2024 बीजेपी चे ओडिशातील Chief Whip म्हणून कार्य.
  • ओडिशातील आदिवासी संताळी जमातीतील (Santal/ Santhal Tribes) नेता.

संताळ जमात (Santal/ Santhal Tribes)- 

  • लोकसंख्येच्या दृष्टीने झारखंड आणि पश्चिम बंगालमधील सर्वात मोठी जमात तसेच ओडिशा, बिहार, आसाम आणि त्रिपुरा या राज्यांमध्येही आढळते.
  • संताळ हा शब्द पश्चिम बंगालमधील Saont येथील रहिवाशांना संदर्भित. Saont या शब्दाचा बंगाली अर्थ म्हणजे मैदानी जमीन असा होतो


0 Comments:

Post a Comment